मनातील विविध भावभावनांचे हळुवार तरंग!! मनीच्या गूजगोष्टी....
Sunday, May 24, 2020
फिरुनी मी...
बंद मी होता घरात, शब्द अलगद मुक्त झाले,
कोंडलेल्या भावनांनी, रूप त्यांचे ल्यायले..
भाव माझेच, शब्दही अन, पण नव्याने भेटले,
काय जादू, की कृपा ही, मीच फिरुनी गवसले...
No comments:
Post a Comment