Tuesday, May 5, 2020

झुळूक..

अलवार झुळूक वाऱ्याची, अलगद घरात आली,
मुक्त वावर तिचा, ना तिला कुठलाही लॉकडाउन,
सुखद स्पर्शातून जाणीव 'त्या'च्या कृपेची दिली,
अन आली तशीच गेली, गात्र अन गात्र सुखावून...
  

No comments:

Post a Comment